Hardik Pandya: हार्दिकची क्रिकेटच्या मैदानाबाहेर मोठी झेप, अनेक दिग्गजांना मागे टाकलं

साम टिव्ही ब्युरो

भारताचा ऑलराऊंडर खेळाडू सध्या ब्रेकवर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळताना दिसेल.

Hardik Pandya | Instagram @hardikpandya93

हार्दिक पांड्या मैदानाबाहेरही नेहमी चर्चेत असतो. सोशल मीडियावर त्याला करोडो चाहते फॉलो करतात.

Hardik Pandya | Instagram @hardikpandya93

हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर एक मोठी कामगिरी केली आहे.

Hardik Pandya | Instagram @hardikpandya93

हार्दिक पांड्या इंस्टाग्रामवर 25 मिलियन फॉलोअर्स गाठणारा जगातील सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला आहे.

Hardik Pandya | Instagram @hardikpandya93

विशेष म्हणजे राफेल नदाल, रॉजर फेडरर, मॅक्स वेरस्टापेन आणि एरलिग हॅलँड सारख्या काही जागतिक स्टार्सपेक्षा हार्दिकचे Instagram फॉलोअर्स जास्त आहेत.

Hardik Pandya | Instagram @hardikpandya93

हार्दिकने त्याच्या सर्व चाहत्यांचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आभार मानले.

Hardik Pandya | Instagram @hardikpandya93

हार्दिक 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

Hardik Pandya | Instagram @hardikpandya93

आयपीएलच्या गुजरात जायंट्स टीमचं नेतृत्वही त्याच्याकडे आहे.

Hardik Pandya | Twitter/@BCCI

NEXT : तापसीची बोल्ड अदा, चाहते फिदा