Independence Day 2023 Wishes | स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, तुमच्या प्रियजनांना पाठवा असा मॅसेज

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रेमाची शिकवण

गंगा- यमुना आहे नर्मदा इथे, मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे, शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो आमचा भारत देश देता सदा सर्वदा… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Independence Day 2023 Wishes | Instagram @natural_photography123_

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा…. शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे, देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा…ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Independence Day 2023 Wishes | Instagram @natural_photography123_

माणुसकी धर्म

ना धर्माच्या नावावर जगा ना…ना धर्माच्या नावावर मरा… माणुसकी धर्म आहे या देशाचा…फक्त देशासाठी जगा…स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

Independence Day 2023 Wishes | Instagram @natural_photography123_

हॅपी 15 ऑगस्ट

सर्वांनी जपा एकमेकांचं सुख…तेव्हाच सुंदर होईल आपला देश.. हॅपी 15 ऑगस्ट.

Independence Day 2023 Wishes | Instagram @natural_photography123_

वंदे मातरम्

देशाला मिळालं स्वातंत्र्य मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून, चला पुन्हा उधळूया रंग आणि जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण…वंदे मातरम्.

Independence Day 2023 Wishes | Instagram @natural_photography123_

अभिमान

देश आपला सोडो न कोणी..नातं आपलं तोडो न कोणी…हृदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे…ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Independence Day 2023 Wishes | Instagram @natural_photography123_

जन्मलेल्या वीर

आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Independence Day 2023 Wishes | Instagram @natural_photography123_

Next : Sonalee Kulkarni | मलमली तारुण्य माझे, तु पहाटे पांघरावे

Sonalee Kulkarni In Yellow Saree | Saam Tv
येथे क्लिक करा...