Vidya- Siddharth: विद्या- सिद्धार्थची पहिली भेट केव्हा झाली होती? प्रेमाचे रुपांतर लग्नात कसे झाले?

Chetan Bodke

चित्रपट निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर आणि अभिनेत्री विद्या बालन या दोघांनी लव्हमॅरेज केले आहे.

Vidya Balan Photos | Saam Tv

सिद्धार्थचे विद्यासोबत हे तिसरे लग्न असून त्यांचे लग्न बालपणीची मैत्रीण आरती बजाजसोबत झाले होते

Vidya Balan Photos | Saam Tv

आरतीनंतर सिद्धार्थने टीव्ही प्रॉड्युसर कवितासोबत लग्न केले होते. पण त्यांचा जास्त संसार टिकला नाही.

Vidya Balan Photos | Saam Tv

सिद्धार्थ आणि विद्या पहिल्या भेटीतच एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

Vidya Balan | Instagram/@balanvidya

करणने एकमेकांची भेट पहिल्यांदा फिल्मफेअर अवॉर्ड्सच्या बॅकस्टेजमध्ये झाली होती.

Vidya Balan | Instagram/@balanvidya

दोघांचेही फिल्मइंडस्ट्रित बरेच संपर्क असल्याने प्रेमाचे रुपांतर लग्नात झाले.

Vidya Balan | Instagram/@balanvidya

१४ डिसेंबर २०१२ मध्ये दोघांनीही लग्न केले असून त्यांच्या लग्नाला १० वर्ष पूर्ण झाले.

Vidya Balan | Instagram/@balanvidya

उत्कृष्ट अभिनयामुळे विद्याला पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

Vidya Balan | Instagram/@balanvidya

विद्या नेहमीच सोशल मीडियावर आपल्या खास अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Vidya Balan | Instagram/@balanvidya
Priya Marathe Photos | Instagarm/ @priyamarathe
येथे क्लिक करा...