Riteish Deshmukh: मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखला वाढदिवसाच्या 'लयभारी' शुभेच्छा

साम टिव्ही ब्युरो

रितेश विलासराव देशमुख हे मराठमोळं नाव हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एक नावाजलेले नाव आहे.

Happy Birthday Riteish Deshmukh | Instagram @riteishd

मनोरंजनसृष्टीत रितेशने अनेक भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे

Happy Birthday Riteish Deshmukh | Instagram @riteishd

आज अभिनेता रितेश देशमुख त्यांचा ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Happy Birthday Riteish Deshmukh | Instagram @riteishd

रितेशने फिल्मीलाईफची सुरुवात २००३ मध्ये रोमँटिक ड्रामा तुझे मेरी कसम या चित्रपटातून केली.

Happy Birthday Riteish Deshmukh | Instagram @riteishd

यानंतर रितेशने अनेक सुपरहिट चित्रपट दिली

Happy Birthday Riteish Deshmukh | Instagram @riteishd

सोशल मीडियावर सध्या रितेश देशमुख ट्रेंडिगमध्ये आहे.

Happy Birthday Riteish Deshmukh | Instagram @riteishd

आगामी काळात अभिनेता रितेश देशमुख एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Happy Birthday Riteish Deshmukh | Happy Birthday Riteish Deshmukh
येथे क्लिक करा....