HBD PM Modi : नरेंद्र मोदींचे गेल्या ५ वर्षातील Birthday Celebration

Pooja Dange

वाढदिवस

पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला ७३ वा वाढदिवस आहे.

PM Modi Birthday | Saam Tv

कार्यक्रम

दर वर्षी त्यांच्या वाढदिवशी वेगवेगळे कार्यक्रम देशभर साजरे केले जातात.

PM Modi Birthday | Saam Tv

२०१८ : काशी विश्वनाथ मंदिर

२०१८ ला नरेंद्र मोदींनी काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली. त्यानंतर त्यांनी काशी विद्यापीठ ब्लॉकमधील रोहनिया येथील नारौर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची भेट घेतली.

PM Modi Birthday | Saam Tv

२०१९ : नमामि नर्मदा

२०१९ मध्ये नरेंद्र मोदींनी गुजरातमधील केवडिया येथे 'नमामि नर्मदा' उत्सवाला हजेरी लावली होती.

PM Modi Birthday | Saam Tv

२०२० : लॉर्ड ऑफ रेकॉर्ड्स

२०२० मध्ये नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी भाजपाच्या सरकारच्या कामगिरीवरील 'लॉर्ड ऑफ रेकॉर्ड्स' पुस्तकाचे भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी प्रकाशन केले होते.

PM Modi Birthday | Saam Tv

२०२१ : कोविड लसीकरण

२०२१ मध्ये नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी विशेष मोहिम राबवून २.२६ कोटी लोकांचे कोविड लसीकरण करण्यात आले होते.

PM Modi Birthday | Saam Tv

२०२२ : कुनो नॅशनल पार्क

२०२२ मध्ये नरेंद्र मोदींनी कुनो नॅशनल पार्कला भेट दिली. त्या दिवशी पार्कमध्ये खास नामिबियावरुन आणलेले ७ चित्ते सोडण्यात आले होते.

PM Modi Birthday | Saam Tv

NEXT: Sai Tamhankar| निखळ पाण्यातील प्रतिबिंबाला मोह तुझा जडला

Sai Tamhankar | Instagram @saietamhankar