साम टिव्ही ब्युरो
अभिनेत्री परिणीती चोप्राचे लाखो फॅन्स 'दिवाने' आहेत.
सोशल मीडियावर परिणीती नेहमीच चाहत्यांसाठी तिचे खास फोटो शेअर करत असते.
परिणीती आज ३४ व्या वर्षात पदार्पण करत आहे
परिणीतीचा जन्म २२ ऑक्टोबर १९८८ रोजी हरियाणातील अंबाला येथे झाला.
बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या प्रियांका चोप्राची परिणीती चुलत बहीण आहे.
परिणीतीने बिझनेस, फायनान्स आणि इकॉनॉमिक्समध्ये आपले शिक्षण पूर्ण केले.
अनेक ब्रँड चित्रपटासाठी परिणीती तगडं मानधन घेते.
माहितीनुसार, परिणीतीच्या घराची किंमत 22 कोटी आहे.
परिणीती एका चित्रपटासाठी 5 कोटी रुपये इतके मानधन घेते.
तर परिणीतीची एकूण संपत्ती 8 मिलियन डॉलर इतकी आहे.