Happy Birthday Boney Kapoor: 'असा' बॉलिवूडचा निर्माता, जो कायम प्रसिद्धीझोतात

साम टिव्ही ब्युरो

दिग्दर्शक-निर्माता बोनी कपूर यांचा आज वाढदिवस.

Happy Birthday Boney Kapoor | Saam Tv

दिग्दर्शक बोनी कपूर बॉलिवूड इडंस्ट्रीतील एक मोठं नाव.

Happy Birthday Boney Kapoor | Saam Tv

बोनी कपूर हे त्यांच्या 'पर्सनल टू प्रोफेशनल' लाईबाबत कायमच चर्चेत असतात.

Happy Birthday Boney Kapoor | Saam Tv

सिनेनिर्माते बोनी कपूर यांनी दोन लग्न केली आहेत.

Happy Birthday Boney Kapoor | Saam Tv

बोनी कपूर याचं पहिलं लग्न १९८३ मध्ये मोना कपूर यांच्याशी झालं.

Happy Birthday Boney Kapoor | Saam Tv

बोनी कपूर आणि पहिली पत्नी मोना कपूर यांना अर्जुन आणि अंशुला ही दोन मुले आहेत

Happy Birthday Boney Kapoor | Saam Tv

काही वर्षांनी मोना यांना घटस्फोट देऊन बोनी कपूर यांनी १९९६ मध्ये श्रीदेवी यांच्याशी दुसरं लग्न केलं.

Happy Birthday Boney Kapoor | Saam Tv

बोनी कपूर आणि दुसरी पत्नी श्रीदेवी यांच्या जान्हवी आणि खुशी या दोन मुली आहेत.

Happy Birthday Boney Kapoor | Saam Tv
येथे क्लिक करा...