साम टिव्ही ब्युरो
आज २७ डिसेंबरला सलमान आपला ५७ वा वाढदिवस साजरा करत आहे.
२७ डिसेंबर १९६५ ला मुंबईत सलमानचा जन्म झाला.
सलमान खान हा पटकथा लेखक सलीम खान आणि त्यांची पहिली पत्नी सुशीला चरक (सलमा खान) यांचा सगळ्यात मोठा मुलगा आहे.
सलमानला अरबाज खान आणि सोहेल खान असे दोन भाऊ आणि दोन बहिणी अलविरा खान अग्निहोत्री एक दत्तक बहीण अर्पिता आहे
सलमानने मुंबईतील वांद्रे येथील सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले.त्यापूर्वी त्याने काही वर्षे ग्वाल्हेरच्या सिंधिया स्कूलमध्ये शिक्षण घेतले होते.
मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर सलमानने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले.
आज बॉलीवूडचा 'दबंग' आणि 'टायगर' म्हणून सलमान खान लोकप्रिय आहे.