Amitabh Bachchan Birthday: बिग बी वर्षातून दोनदा साजरा करतात वाढदिवस, काय आहे कारण?

Manasvi Choudhary

बॅालिवूडचे महानायक अमिताभ बच्चन

बॅालिवूडचे महानायक बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन आज 81 वर्षांचे झाले आहेत.

Amitabh Bachchan Birthday | Yandex

बिग बींचा 80 वा वाढदिवस

आज ११ ऑक्टोबर २०२३ रोजी बिग बी आपला 80 वाढदिवस साजरा करत आहे.

Amitabh Bachchan Birthday | Yandex

पहिला जन्म

बिग बींचा जन्म ११ ऑक्टोबरला झाला. या दिवशी ते आपला पहिला वाढदिवस साजरा करतात.

Amitabh Bachchan Birthday | Yandex

दुसरा वाढदिवस

बिग बी २ ऑगस्टला दुसरा वाढदिवस साजरा करतात. यादिवशी दुसरा जन्म मिळाला असल्याचे ते सांगतात.

Amitabh Bachchan Birthday | Yandex

दुसऱ्या वाढदिवसाचे कारण

१९८२ साली 'कुली' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अपघात झाला होता. या अपघातात ते जखमी झाले होते.

Amitabh Bachchan Birthday | Yandex

शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत

शूटिंगदरम्यान त्यांच्या पोटाला दुखापत झाली होती. गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Amitabh Bachchan Birthday | Yandex

बिग बींवर मोठी शस्त्रक्रिया

बिग बींवर बंगळुरू आणि मुंबईतील रुग्णालयात उपचार झाले. त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

Amitabh Bachchan Birthday | Yandex

प्रकृती गंभीर

त्यावेळी त्यांची प्रकृती अचानक खालावली. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत देखील केलं होतं.

Amitabh Bachchan Birthday | Yandex

असा झाला दुसरा जन्म

उपचारादरम्यान २ ऑगस्टला ते शुद्धीवर आले. मृत्यूच्या दाढेतून परत आल्यामुळे बिग बी या दिवशी दुसरा जन्म झाल्याचे मानतात.

Amitabh Bachchan Birthday | Yandex

NEXT: Gautami Patil: नवी मुंबईतही गौतमी पाटीलचा ठुमका, नजरेचा बाण थेट काळजातच घुसला...

Gautami Patil | Instagram
येथे क्लिक करा...