Happy Birthday Aditya Roy Kapur: रोमॅंटिक ते अॅक्शन असा आहे बाॉलिवूडच्या 'आशिकी' चा प्रवास

साम टिव्ही ब्युरो

'आशिकी 2' फेम आदित्य रॉय कपूर आज ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Happy Birthday Aditya Roy Kapur | Saam Tv

१६ नोव्हेंबर ला मुंबईत जन्मलेल्या आदित्यचे आज देशभरात लाखो चाहते आहेत.

Happy Birthday Aditya Roy Kapur | Saam Tv

लहानपणी क्रिकेटची आवड असणाऱ्या आदित्यने बॉलिवूडमध्ये चौके- छक्के मारले आहेत.

Happy Birthday Aditya Roy Kapur | Saam Tv

आदित्यनं २००९ मध्ये 'लंडन ड्रीम्स' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

Happy Birthday Aditya Roy Kapur | Saam Tv

'आशिकी 2' या चित्रपटात आदित्यसोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटातील गाणी आजही लोकं गुणगुणतात.

Happy Birthday Aditya Roy Kapur | Saam Tv

'आशिकी 2' या सिनेमामुळे आदित्यला विशेष प्रसिद्धी मिळाली.

Happy Birthday Aditya Roy Kapur | Saam Tv

बॉलिवूडमध्ये रोमॅंटिक भूमिकेत लोकप्रिय झालेल्या आदित्य रॉय कपूरच्या अॅक्शन चित्रपटानी याड लावलं आहे.

Happy Birthday Aditya Roy Kapur | Saam Tv