Shivani Tichkule
अभिनेत्री राधिका आपटेचा आज 37 वा वाढदिवस आहे.
राधिका आपटे यांचा जन्म 7 सप्टेंबर 1985 रोजी पुण्यात झाला.
तरुणांमध्ये राधिका आपटेचा खास चाहता वर्ग आहे.
राधिकाने आपल्या करिअरची सुरुवात नाटक आणि नाटकातून केली.
शाहिद कपूरसोबत ‘वाह लाइफ हो तो ऐसी’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.
राधिका आपटेने हिंदी, तमिळ, तेलगू, बंगाली, मराठी आणि इंग्रजी भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे.
राधिकानं चित्रपटांसोबतच वेब सीरिजमध्ये देखील काम केलं.
एक रोखठोक अभिनेत्री अशी राधिका आपटे हिची ओळख.