साम टिव्ही ब्युरो
टॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयानाची छाप मांडणारी आघाडीची अभिनेत्री म्हणजे हंसिका मोटवानी.
अभिनयासह हंसिका तिच्या सौंदर्यामुळे कायमच चंदेरी दुनियेत चर्चेत राहते.
सोशल मीडियावर हंसिकाने नुकतेच फोटो शेअर केले आहेत.
फंकी लूकमध्ये हंसिकाने फॅन्सना घायाळ केले आहे.
हंसिकाने मेकअप आणि मोकळ्या केसासह हाय हिल्सने वेगळा लूक केला आहे.
हंसिका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना अपडेट देत असते.