Hair Wash During Periods: मासिक पाळीत केस धुणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या सत्य

Manasvi Choudhary

मासिक पाळी

मुली वयात आल्यानंतर मासिक पाळी येण्यास सुरूवात होते. मासिक पाळी दरम्यान आरोग्याची काळजी घेतली जाते.

Hair Wash During Periods

धार्मिक श्रद्धा

मासिक पाळीविषयी अनेक धार्मिक आणि सामाजिक श्रद्धा आहे.

Hair Wash During Periods

केस धुवावे की नाही

असे म्हणतात, मासिक पाळी सुरू असताना केस धुवू नये. मासिक पाळी दरम्यान केस धुणं योग्य की अयोग्य याबाबत अनेक गैरसमज आहेत. मात्र यामागचं कारण काय आहे हे जाणून घेऊया.

Hair Wash During Periods

शारीरिक स्वच्छता

मासिक पाळी दरम्यान शारीरिक स्वच्छता महत्वाची आहे अशावेळी शरीर, केस स्वच्छ धुवावे योग्य मानले जाते.

Hair Wash During Periods

आरोग्याच्या समस्या

अनेकांना असे वाटते मासिक पाळी सुरू असताना केस धुतल्यानंतर पोटदुखी, सर्दी होऊ शकते यामुळे केस धुत नाहीत.

Hair Wash During Periods

हार्मोनल प्रक्रिया

केस धुण्याच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल प्रक्रियेवर कोणताही परिणाम होत नाही.

Hair Wash During Periods | saam tv

केस का धुवू नये

मासिक पाळी सुरू असताना शरीरात अनेक बदल होतात. मूडस्विंग्स, हार्मोनल बदल, थकवा, शरीराच तापमान वाढते अशावेळी केस धुतल्यास आरोग्य आणखी बिघडण्याची शक्यता असते.

Hair Wash During Periods

कोमट पाणी वापरा

मासिक पाळी सुरू असताना सतत गरम पाणी घेतल्याने शरीरातील रक्तस्त्राववर परिणाम होतो यामुळे कोमट पाणी वापरा.

Hair Wash During Periods

टीप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Chanakya Niti: मानवाच्या या ५ गोष्टी जन्माआधीच ठरतात, त्या कधीच बदलू शकत नाहीत

येथे क्लिक करा...