Bharat Jadhav
केसांसाठी प्रथिने, लोह आणि बायोटिनसाठी मांस आणि अंडीचा आहारात समावेश केला पाहिजे. पौषक आहार उच्च पौष्टिक मूल्य असलेले अन्न केसांच्या पोषणासाठी चांगले असते.
केस मजबूत आणि निरोगी बनवण्यासाठी आपल्या आहारात आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करा.
मजबूत केसांसाठी व्हिटॅमिन ए, सी, आयरन आवश्यक आहे. त्यासाठी पालक खाल्ले पाहिजे.
ओमेगा 3 केसांसाठी चांगले आहे. प्रथिनांसाठी फॅटी मासे खाणे फायदेशीर असतं.
निरोगी चरबी आणि व्हिटॅमिन ई साठी ॲव्होकॅडो खाल्ले पाहिजे.
व्हिटॅमिन ई, बी, झिंक आणि हेल्दी फॅट्ससाठी दररोज मूठभर काजू खाणं फायदेशीर आहे.
व्हिटॅमिन ई, झिंक आणि सेलेनियमसाठी नट आणि बिया खाल्ल्याने केसांना पुरेसे पोषण मिळते.
व्हिटॅमिन सी शरीरात लोह शोषण्यास मदत करते. यामुळे लिंबूवर्गीय फळांचा आहारात समावेश करा.
येथे क्लिक करा