Shruti Vilas Kadam
हेयर स्पा दरम्यान वापरल्या जाणाऱ्या ऑइल्स आणि मास्कमुळे केसांना आवश्यक जीवनसत्त्वे व प्रोटीन्स मिळतात.
डोक्याची योग्य मसाज आणि क्लीनझिंग केल्याने कोंडा कमी होतो आणि स्काल्प हेल्दी राहते.
स्पा ट्रीटमेंटमुळे केसांचा कोरडेपणा कमी होऊन ते अधिक मऊ व नैसर्गिक चमकदार दिसतात.
हेयर स्पामध्ये दिल्या जाणाऱ्या मसाजमुळे मेंदूला शांती मिळते आणि स्ट्रेस कमी होतो.
स्पा ट्रीटमेंटमुळे स्काल्पमधील रक्ताभिसरण सुधारते ज्यामुळे केस मजबूत होतात आणि केसगळती कमी होते.
योग्य पोषण आणि रक्ताभिसरणामुळे नवीन केस उगवण्याची प्रक्रिया वेगवान होते.
कलरिंग, स्ट्रेटनिंग किंवा हीटिंग टूल्समुळे खराब झालेल्या केसांना स्पा ट्रीटमेंट पुन्हा ताजेतवाने करते. शक्यतो हेअस स्पा ६ महिन्यांनी करावा