Hair Care: केस गळतीच्या समस्या अन् चेहऱ्यावरचे मुरुम सगळेच होतील छुमंतर, वापरा फक्त हे ४ दाणे

Sakshi Sunil Jadhav

थंडीच्या समस्या

थंडी असो वा उन्हाळा सगळ्यांनाच केस गळतीच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. विशेषता महिलांना केसांची विशेष काळजी घ्यावी लागते.

hair fall solution

समस्यांवर उपाय

फक्त केस नाही तर महिलांना त्यांच्या चेहऱ्यासंबंधीत अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यावर उपचार म्हणून अनेकजणी महागडे प्रोडक्ट्स घेतात.

skin care tips

घरगुती स्वस्त उपाय

तुम्हाला जर घरच्याघरी आणि कमी पैशात तुमच्या केसांच्या चेहऱ्याची समस्या दूर करायच्या असतील तर पुढील उपाय बेस्ट ठरेल.

natural hair care

मेथीचे दाणे

तुम्ही उपचारासाठी मेथीच्या दाण्यांचा पुरेपुर वापर करु शकता. त्यामध्ये अनेक गुणधर्म असतात जे तुमच्या केस आणि चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरु शकतात.

fenugreek seeds benefits

मेथीच्या दाण्यांमधील गुणधर्म

११ ग्रॅम मेथीच्या दाण्यांमध्ये ३ ग्रॅम फायबर, ३ ग्रॅम प्रोटीन, ३.७२ मिलीग्राम आयरन, २१.२ मिलीग्रॅम मॅग्नेशिअम असे अनेक पोषक तत्व असतात.

acne home remedy

केसांसाठी फायदेशीर

मेथीच्या दाण्यांच्या वापराने केस गळण्याच्या समस्या कमी होतात. याचसोबत केस मऊ होतात.

Long Hair | GOOGLE

चेहऱ्याच्या समस्यांवर उपाय

तुमच्या चेहरा खूप कोरडा आणि चेहऱ्यावर मुरुमाच्या समस्या जाणवत असतील तर तुम्ही मेथीच्या दाण्यांचा वापर करु शकता.

acne home remedy | GOOGLE

मेथीच्या दाण्यांचा वापर

तुम्ही मेथीचे दाणे रात्री भिजत घालून सकाळी गाळून घेऊ शकता. मग ते पाणी उकळून चेहऱ्याला आणि केसांच्या मुळांना लावा.

hair fall solution

NEXT: डब्याला रोज बटाट्याची भाजी खाऊन कंटाळलात? मग झटपट पावभाजी पराठ्याची रेसिपी करा नोट

quick lunchbox recipe
येथे क्लिक करा