Manasvi Choudhary
पावसाळ्यात पावसाच्या पाण्याने केसांच्या समस्येने महिला त्रस्त असतात.
पावसात केसांची निगा राखणे अत्यंत महत्वाचे आहे.
नियमित योग्य पद्धतीने हेअर केअर रूटीन फॉलो केल्यास केसांच्या समस्या दूर होतील.
औषधी गुणधर्मांनी समृद्ध कडिपत्ता हा केसांसाठी अत्यंत गुणकारी आहे.
नारळाचे तेल गरम करून त्यामध्ये ताजा कडीपत्ता घालून केसांना लावा.
आठवड्यातून दोन वेळा केसांना तेल लावल्याने केसांची वाढ होण्यास मदत होते.
केसांना नारळाचे तेल लावल्याने केस दाट होतात.