Hibiscus Hair Pack : कोंड्याच्या समस्येपासून त्रस्त आहात? जास्वंदीचा हेअर पॅक लावून पाहाच, मिळतील अनेक फायदे

कोमल दामुद्रे

केस

केसांना जास्वंदीच्या फुलांचा हेअर मास्क लावल्याने अनेक फायदे होतात.

फायदे

जाणून घेऊया त्याचे केसांना फायदे कसे होतात ते.

कोंडा

कोंड्याच्या समस्येपासून त्रस्त असाल तर जास्वंदीच्या फुलांच्या रसात तिळाचे तेल मिक्स करुन समप्रमाणात मिसळून शिजवून घ्या.

तेल

हे तेल केसांना लावल्याने कोंडा दूर होण्यास मदत होते.

जास्वंदीचे फूल

वाळवलेले जास्वंदीचे फूलांचा पावडर केसांना लावल्याने फायदा होतो.

केस चमकवण्यासाठी

केसांना चमकवण्यासाठी जास्वंदीच्या फुलात खोबरेल तेल शिजवून घ्या

थंड करुन

तेलाला उकळी आल्यानंतर थंड करुन गाळून बाटलीत भरुन घ्या

केस धुण्याआधी

केस धुण्याच्या २ तासा आधी तयार तेल केसांना लावा

केस मजबूत होतील

हे तेल लावल्याने केसांना चमक येईल आणि केस मजबूत होतील.

Next : त्वचेसाठी अधिक फायदेशीर आहे तुरटी, फायदे वाचाल तर रोज वापराल

येथे क्लिक करा