थंडीच्या दिवसांत केस गळतीच्या समस्येवर रामबाण उपाय ठरेल 'ही' चटणी

Surabhi Jayashree Jagdish

थंडीत केस गळणं

केस गळणं ही एक सामान्य समस्या असून थंडीच्या वातावरणात ही समस्या पूर्वीपेक्षा जास्त वाढल्याचं पहायाला मिळतं.

थंडीचं वातावरण

थंडीच्या वातावरणात त्वचा कोरडी होते आणि त्यामुळे कोंडा आणि केस गळतीचं प्रमाण पूर्वीच्या तुलनेत वाढतं.

केसांची योग्य काळजी

केसांची योग्य काळजी घेण्यासाठी चांगला आहार, शाम्पू आणि काही घरगुती उपाय प्रभावी ठरतात.

फायदेशीर चटणी

जर तुम्हाला केस गळण्याची समस्या असेल तर या हिवाळ्यात ही घरगुती चटणी नियमित वापरा.

केस गळतीच्या समस्येवर उपाय

आवळा, हळद आणि मध यांच्या वापराने केस तुटण्याची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होते.

चटणीचं सेवन

कच्च्या हळदीचा तुकडा सोबत एक संपूर्ण आवळा घ्या आणि त्यात थोडा मध घालून बारीक करा. ही चटणी रोज सकाळी रिकाम्या पोटी त्याचं सेवन करा.

पचनासाठी उपयुक्त

काही दिवसातच तुमचे केस गळणे खूप कमी होईल. ही चटणी पचनासाठीही उपयुक्त आहे.

या फोटोमध्ये लपलीयेत कोंबडीची पिल्लं, अवघ्या 9 सेकंदात शोधून दाखवा

येथे क्लिक करा