Hair Cut: नवदीचा 'बॉब' हेअरकट पुन्हा ट्रेंडमध्ये; पाहा तुमच्या चेहऱ्यानुसार कोणता कट दिसेल परफेक्ट

Shruti Vilas Kadam

क्लासिक बॉब कट

हा चिन-लेंथ कट साधा आणि एलिगंट दिसतो, जवळपास सर्व फेस शेपला सूट होतो.

Hair Cut | Saam tv

ब्लंट बॉब

सरळ आणि जाड एंड्समुळे केस जास्त घनदाट दिसतात, विशेषतः पातळ केसांसाठी योग्य.

Hair Cut | Saam tv

लेयर्ड बॉब

हलक्या लेयर्समुळे केसांना व्हॉल्युम आणि मूव्हमेंट मिळते, राऊंड फेससाठी उत्तम.

Hair Cut | Saam tv

A-लाइन बॉब

पुढे लांब आणि मागे छोटा कट चेहरा लांब व स्लिम दिसवतो.

Hair Cut | Saam tv

अ‍ॅसिमेट्रिकल बॉब

दोन्ही बाजूंना वेगवेगळ्या लांबीचा कट ट्रेंडी आणि मॉडर्न लूक देतो.

Hair Cut | Saam tv

लॉब (लाँग बॉब)

खांद्यापर्यंतचा कट ओव्हल आणि लांब फेससाठी परफेक्ट मानला जातो.

Hair Cut | Saam tv

फेस शेपनुसार निवड

राऊंड, ओव्हल, स्क्वेअर अशा फेस शेपनुसार योग्य बॉब निवडल्यास लूक अधिक आकर्षक दिसतो.

Hair Cut | Saam tv

Saree Summer Tips: गरमीत लग्नसराईला जरीची साडी अंगाला चरचरते? ही सोपी ट्रिक वापर अजिबात होणार नाही त्रास

Zari Saree Summer care Tips | Saam Tv
येथे क्लिक करा