Hair Color Care: केसांना लावलेला रंग लगेच फिकट होतो? मग या 7 टिप्स करा फॉलो

Sakshi Sunil Jadhav

केसांचा ट्रेंड

सध्या तरुणींमध्ये आणि महिलांमध्ये केसांना कलर करण्याचा ट्रेंड वाढतोय. ब्राउन, रेड, पर्पल, ग्रीन अशा विविध ट्रेंडी शेड्समुळे लूक जास्त स्टायलिश दिसतो. पण अनेकदा हा कलर काही आठवड्यांतच फिका पडतो.

hair color care tips | google

शॅम्पूचा वापर

केसांना कलर केल्यानंतर आठवड्यातून फक्त 1 ते 2 वेळाच शॅम्पू करा. रोज किंवा रोज शॅम्पू केल्याने कलर लवकर निघून जातो.

hair dye long lasting tips

कंडिशनर वापरा

कलर केल्यानंतर कंडिशनर लावलं नाही, तर केस कोरडे होतात आणि रंग फिका पडतो. प्रत्येक वॉशनंतर कंडिशनर वापरा.

colored hair maintenance

कलर-फ्रेंडली शॅम्पू

केसांचा रंग टिकवायचा असेल, तर कलर-फ्रेंडली शॅम्पू आणि कंडिशनरच वापरा.

colored hair maintenance

उन्हापासून लांब राहा

बाहेर उन्हात जाताना केस स्कार्फ, ओढणी किंवा कॅपने झाका. सूर्याच्या UV किरणांमुळे केसांचा रंग लवकर फिका पडतो.

colored hair maintenance

हीटिंग टूल्सचा वापरु नका

स्ट्रेटनर, कर्लर, ब्लो ड्रायर यांचा जास्त वापर केल्याने केस डॅमेज होतात आणि कलर उडतो.

how to make hair color last longer

केस कोमट पाण्याने धुवा

गरम पाण्याने केस धुतल्याने केसांचा रंग लवकर निघून जातो. त्यामुळे नेहमी कोमट किंवा थंड पाणी वापरा.

healthy colored hair

जास्त केमिकल टाळा

केसांना कलर करण्यापूर्वी त्यातील केमिकल्सबाबत माहिती घ्या. जास्त केमिकलयुक्त कलर केसांना नुकसान पोहोचवतो.

natural hair care after coloring

डीप कंडिशनिंग

आठवड्यातून एकदा डीप कंडिशनिंग किंवा हेअर मास्क केल्याने केस पोषण मिळते आणि रंग टिकतो.

strengthen hair naturally

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

केसांचा प्रकार लक्षात घेऊनच कलर निवडा. शक्य असल्यास हेअर एक्स्पर्ट किंवा सलून तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Hair Care

NEXT: Diamond Mangalsutra: डायमंड मंगळसूत्र घेताय? मग या 6 लेटेस्ट डिझाईन एकदा पाहाच

mangalsutra for women
येथे क्लिक करा