Hair Care Tips: केसांना तेल लावण्याची 'ही' पद्धत माहीत असेल तेव्हाच फायदे मिळतील

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत 

केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत आजच माहीत करून घ्या

Hair Care Tips | Canva

केसांना तेल लावणे

केसांवर तेल लावण्यापूर्वी तेल हलक्या स्वरुपात गरम करून घ्यावे

Hair Care Tips | Canva

हलक्या हाताने तेल लावणे

तेल थोडेसे थंड झाल्यानंतर बोटांच्या मदतीने तेल केसांना लावा व हलक्या स्वरुपात मसाज करा.

Hair Care Tips | Canva

मालिश करणे

जवळपास १० ते १५ मिनिटे केसांचा मसाज करावा. 

Hair Care Tips | Canva

तेल कुठे लावू नये

केवळ स्कॅल्पलाच तेल लावू नये तर मुळांसकट संपूर्ण केसांना तेल लावावे. 

Hair Care Tips | Canva

नुकसान

तेल लावताना टाळू कधीही रगडू नये. यामुळे केसांचे नुकसान होते. 

Hair Care Tips | Canva

मसाज

मसाज केल्यानंतर कोमट पाण्यात बुडवलेल्या टॉवेलनं केस १० मिनिटे बांधून ठेवा. 

Hair Care Tips | Canva

NEXT: Independence Day: १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर पंतप्रधानच ध्वजारोहन का करतात?

Independence Day