Hair Care Tips: केसांचा Freezyness घालवण्यासाठी 'या' सेप्या टीप्स करा फॉलो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सौंदर्य

कोरडी आणि निर्जीव केसांमुळे तुमचं सौंदर्य कमी होतं.

Hair Care Tips | Yandex

टीप्स

केसांचा फ्रिजीपणा दूर करून चमकदार बनवण्यासाठी काही टीप्स फॉलो करा.

Hair Care Tips | Yandex

हायड्रेशन

तुम्ही केसांना नियमित हायड्रेशन देणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे वेळेवर केसांना शॅम्पू वापरून धूवा.

Hair Care Tips | Yandex

मॉइश्चरायझेशन

केसांना मॉइश्चरायझेशन मिळण्यासाठी खोबरेल तेलानी मसाज करा.

Hair Care Tips | Yandex

कंडिशनिंग

केसांचा कोरडेपणा घलवण्यासाठी कंडिशनिंग करणे आवश्यक आहे. त्यामुळे केस घुतल्यानंतर डीप कंडिशनिंग करा.

Hair Care Tips | Yandex

शॅम्पू

केसांवर शॅम्पू डायरेकट लावण्यापेक्षा त्याला पाण्यात डायल्युट करून लावा.

Hair Care Tips | Yandex

केस गळतीची समस्या

केस घट्ट बांधून ठेवल्यामुळे केस तुटतात आणि केस गळतीची समस्या होऊ शकते. त्यामुळे केस घट्ट बांधने टाळा.

Hair Care Tips | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Hair Care Tips | Yandex

NEXT: परफ्यूम जास्त वेळ टिकण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

perfume | Yandex