Hair Care Tips: सकाळी की रात्री; केस वाढण्यासाठी नक्की कधी तेल लावणे फायदेशीर?

Shruti Vilas Kadam

रात्री तेल लावणे अधिक फायदेशीर

रात्री तेल लावल्यास ते केसांच्या मुळांमध्ये जास्त वेळ राहते, त्यामुळे पोषण चांगले मिळते आणि केस वाढीस मदत होते.

Hair care

सकाळी तेल लावल्यास मर्यादित परिणाम

सकाळी तेल लावल्यावर लगेच बाहेर पडावे लागते, धूळ-प्रदूषणामुळे केस चिकट होतात आणि पूर्ण पोषण मिळत नाही.

Hair Care

स्कॅल्प मसाज महत्त्वाचा

तेल लावताना हलक्या हाताने मसाज केल्यास रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे केसांची वाढ जलद होते.

White Hair Remedies | GOOGLE

रात्री लावून सकाळी धुणे उत्तम

रात्री तेल लावून सकाळी शॅम्पू केल्यास केस मऊ, मजबूत आणि हेल्दी राहतात.

Hair Care | GOOGLE

आठवड्यातून 2-3 वेळा तेल लावा

दररोज तेल लावण्यापेक्षा आठवड्यातून 2-3 वेळा योग्य पद्धतीने तेल लावणे अधिक फायदेशीर ठरते.

Hair Care

योग्य तेलाची निवड करा

नारळ तेल, बदाम तेल किंवा आर्गन तेल यांसारखी नैसर्गिक तेलं केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात.

Hair Care | Saam tv

जास्त वेळ तेल ठेवू नका

खूप वेळ (24 तासांपेक्षा जास्त) तेल ठेवणे टाळा, कारण त्यामुळे स्कॅल्पवर घाण साचू शकते.

Hair Care

Earrings Designs: ऑफिस किंवा रोजच्या वापरासाठी ट्राय करा ट्रेंडी आणि एलिगंट कानातले, मिळेल ग्लॅमरस लूक

Earrings Designs
येथे क्लिक करा