Hair Care: आठवड्याच्या सुट्टीला केस धुताय? तर आदल्या दिवशीच अशी घ्या काळजी

साम टिव्ही ब्युरो

लांब, घनटाट आणि काळेभोर केस हे प्रत्येक महिलेचं सौंदर्य खुलवतं.

Hare Care | Saam Tv

आपलेही केस असेच असावेत आणि कौतुक व्हावं, असं सगळ्यांनाच वाटतं.

Hare Care | Saam Tv

त्यासाठी काय कराल? तर मग आम्ही काही टिप्स तुम्हाला देतोय. नीट लक्ष देऊन वाचा.

Hare Care | Saam Tv

आठवड्यातून दोन वेळा केसांची मॉलिश करून केस धुवावेत.

Hare Care | Saam Tv

साधारणपणे तुम्ही जर विकेंडला म्हणजेच रविवारी केस धुणार असाल, तर शनिवारी रात्री झोपताना केसांना तेल लावावा.

Hare Care | Saam Tv

सकाळी केस धुण्याआधी केसांना वाफ द्या आणि हलक्या हाताने मसाज करा.

Hare Care | Saam Tv

केस हे साबणाने न धुता केमिकलयुक्त शॅम्पूने धुवावेत.

Hare Care | Saam Tv

केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा.

Hare Care | Saam Tv

केस मुलायम राहण्यासाठी मध्यम प्रमाणात कडिशनर लावावा.

Hare Care | Saam Tv
येथे क्लिक करा...