Winter Hair Fall: हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा होतोय? तर 'अशी' घ्या काळजी

साम टिव्ही ब्युरो

हवामानातील बदलामुळे अनेक समस्या जाणवतात.

Winter Hair Fall | Saam Tv

यात हिवाळ्यात साधारपणाने थंडीत केसांत कोंडा ही समस्या जाणवते.

Winter Hair Fall | Saam Tv

हिवाळ्यात थंडीमुळे त्वचा कोरडी होते.

Winter Hair Fall | Saam Tv

मात्र डोक्यावरील त्वचा कोरडी पडल्याने कोंडा होतो.

Winter Hair Fall | Saam Tv

हिवाळ्यात कोंड्याची समस्या टाळण्यासाठी अॅपल साइड व्हिनेगर वापर करा.

Winter Hair Fall | Saam Tv

Saam Tvकाळ्या हरभऱ्याची पेस्ट बनवून केसांना लावून त्यानंतर धुतल्याने केसांचा कोंडा कमी होण्यास मदत होईल.

Winter Hair Fall | Saam Tv

कोड्यांची समस्या दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल चा वापर करा.

Winter Hair Fall | Saam Tv