Hair Care Tips: केसांना दही लावावं का? हे फायदे वाचाच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सौंदर्य

सौंदर्यस्त्रिया त्यांचे सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक उपाय करतात. त्या मधला एक म्हणजे दही.

Hair Care Tips | Canva

हेअर केअर

हेअर केअर रूटीनमध्ये आपण दह्याचा समावेश केल्यास केसांना अधिक फायदा होतो.

Hair Care Tips | Canva

नैसर्गिक उपाय

सुंदर व मऊ केस मिळवण्यासाठी कित्येक जण नैसर्गिक उपाय म्हणून दह्याच्या मास्कचा वापर करतात.

Hair Care Tips | Canva

समस्या

दह्यातील औषधी गुणधर्मांमुळे केस तसंच स्कॅल्पची त्वचा निरोगी राहते. दुभंगलेले केस, केसांचा कोरडेपणा इत्यादी समस्याही दूर होण्यास मदत मिळते.

Hair Care Tips | Canva

पोषक घटक

दह्यामध्ये कॅल्शिअम आणि कॅसीन यासारखे महत्त्वपूर्ण पोषक असतात. हे पोषणतत्त्व केसांच्या वाढीच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात.

Hair Care Tips | Canva

गुणधर्म

दही व केळ्यातील औषधी गुणधर्म केसांचे सौंदर्य वाढवण्यास मदत करतात. दह्यामध्ये ‘व्हिटॅमिन ए’चे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. ‘

Hair Care Tips | Canva

NEXT: Drinking Water: पाणी पिताना 'या' चुका टाळा

येथे क्लिक करा....