Tanvi Pol
लसूण पाणी वापरल्याने केसांचे मूळ मजबूत होण्यास मदत होते.
कोंड्याची समस्या असल्यास लसणाचे पाणी वापरणे ठरते फायदेशीर ठरते.
केसांच्या वाढीसाठी लसणाचे पाणी फायदेशीर ठरते.
लसणाचे पाणी वापरल्याने केसांना चमक मिळते.
लसणाचे पाणी तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरू शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.