Hair care: केस खूप रखरखीत झालेत? 'हे' तेल लावा केस ५ मिनिटात होतील शायनी आणि स्मूद

Shruti Vilas Kadam

ड्राय केसांवर लावा

केस पूर्णपणे कोरडे असताना बेबी ऑइल लावल्यास अधिक नैसर्गिक चमक दिसते.

Hair Care | Saam tv

फ्रिझ कंट्रोलसाठी उपयोगी

फ्रिझी केसांवर थोडं बेबी ऑइल लावल्याने केस मऊ आणि नीटनेटके दिसतात.

Hair Care

सीरमसारखा वापर करा

हेअर सीरमऐवजी बेबी ऑइल वापरल्यास केसांना स्मूथ आणि ग्लॉसी लूक मिळतो.

Hair Care

हेअर स्टायलिंगनंतर वापरा

हेअर स्ट्रेटनिंग किंवा कर्लिंगनंतर थोडं तेल लावल्यास केस अधिक शायनी दिसतात.

Hair Care

स्प्लिट एंड्स कमी दिसतात

केसांच्या टोकांना हलकं तेल लावल्याने स्प्लिट एंड्स कमी दिसतात आणि केस हेल्दी वाटतात.

Hair Care

ओव्हरयूज टाळा

दररोज जास्त प्रमाणात वापरल्यास केस जड होऊ शकतात. आठवड्यातून 2-3 वेळाच वापरणं योग्य ठरतं.

Hair Care

थोड्याच प्रमाणात वापर करा

जास्त तेल लावल्यास केस चिकट दिसू शकतात. हातावर काही थेंब घेऊन हलक्या हाताने केसांवर लावा.

Hair Care | Saam tv

कधी वापरालं?

केस धुतल्यानंतर पूर्ण कोरडे झाल्यावर 2–3 थेंब लावा. यामुळे केसांना नैसर्गिक चमक आणि स्मूथनेस मिळतो.

Hair care

Avoid Chinese Benefits: १ महिना चायनिज खाणं बंद केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Avoid Chinese Benefits | Google
येथे क्लिक करा