Hai Zhumka Vali Por Song : हाई झुमका वाली पोर...; अहिराणी भाषेतील गाण्यांचा देशभर धुमाकूळ

Vishal Gangurde

युट्यूबवर सध्या अहिराणी भाषेतील गाण्याचा बोलबाला आहे.

Rani kumavat | Instagram/@rani_kumavat2868

अहिराणी गाण्याचा देशभर धुमाकूळ पाहायला मिळत आहे.

Rani kumavat | Instagram/@rani_kumavat2868

'हाई झुमका वाली पोरं' हे गाणं सोशल मीडियावर जोरदार हिट होताना दिसत आहे.

Rani kumavat | Instagram/@rani_kumavat2868

हाई झुमका वाली पोर हे गाणे युट्यूबवर ट्रेडिंगमध्ये आहे.

Rani kumavat | Instagram/@rani_kumavat2868

अहिराणी गाण्यांना देशात पसंती मिळताना दिसत आहे.

Rani kumavat | Instagram/@rani_kumavat2868

अहिराणी गाण्यांनी तरुणाईला वेड लावलं आहे.

Rani kumavat | Instagram/@rani_kumavat2868

हाई झुमका वाली पोर हे गाणं खान्देशातील अहिराणी भाषेत म्हटलं आहे.

Rani kumavat | Instagram/@rani_kumavat2868

विनोद कुमावत आणि राणी कुमावत या कलाकारांवर हे गाणं चित्रित झालं आहे.

Rani kumavat | Instagram/@rani_kumavat2868

Next : इन्स्टाग्राम सेन्सेशन अनुश्री मानेचा नादच खुळा

Anushri mane | Instagram