H3N2 वायरसची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

 सध्या देशात H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूंचा प्रादुर्भाव आहे.

h3n2 virus | Saam Tv

H3N2 विषाणूंचा प्रादुर्भाव वाढला असून त्याची लक्षणे अनेकांमध्ये दिसून येत आहेत

h3n2 virus | Saam Tv

H3N2 एक संसर्गजन्य श्वसन रोग आहे जो इन्फ्लूएंझा विषाणूद्वारे पसरतो.

h3n2 virus | Saam Tv

ताप,खोकला, घसा खवखवणे, वाहणारे किंवा भरलेले नाक, शरीर वेदना, डोकेदुखी, कधीकधी उलट्या ही लक्षणे दिसल्यास वेळीच सावध राहा.

h3n2 virus | Saam Tv

हा एक संसर्गजन्य रोग असल्याने खोकताना, शिंकताना तोंडावर रूमाल घेणे

h3n2 virus | Saam Tv

काय काळजी घ्याल?

१) वारंवार हात धुवा.

२) मास्कचा वापर करणे.

h3n2 virus | Saam Tv

३)हिरव्या पालेभाज्या खा

४) द्रवरूप पदार्थाचे सेवन करा.

५) मिठ पाण्याने गुळण्या करा.

h3n2 virus | Saam Tv

NEXT: Business Tips|घरातून सुरू करा हे व्यवसाय आणि कमवा पैसे

Business Idea | Canva
येथे क्लिक करा...