Gulab Jamun: तोंडात टाकताच विरघळणारा गोल गरगरीत गुलाबजाम कसा बनवायचा?

Ruchika Jadhav

गुलाबजाम

गोल आणि गोड असे गुलाबजाम खायला सर्वांंनाच आवडतं.

Gulab jamun | Saam TV

१०० ग्राम खवा

गुलाबजाम बनवण्यासाठी तुम्हाला १०० ग्राम खवा घ्यावा लागेल.

Gulab jamun | Saam TV

मैदा

यामध्ये २ चमचे मैदा आणि १ चमचा रवा टाकावा.

Gulab jamun | Saam TV

बेकींग सोडा

गुलाबजाम चांगले व्हावेत यासाठी एक टेबलस्पून बेकींग सोडा देखील टाकावा.

Gulab jamun Recipe | Saam TV

दुधात मळून घ्या

दुधात हे सर्वकाही चांगलं मळून घ्या.

Gulab jamun Recipe | Saam TV

लहान गोळे तळून घ्या

त्यानंतर लहान गोळे करुन ख मंग तळून घ्या.

Gulab jamun Recipe | Saam TV

साखरेचा पाक

साखरेचा पाक व्यवस्थित होणे महत्वाचं आहे.

Gulab jamun Recipe | Saam TV

तूप टाका

एकतार पाकात थोडं तूप टाका आणि तळलेले गुलाबजाम टाका.

Gulab jamun Recipe | Saam TV

Neha Dhupia: नेहाच्या आयुष्यातील कठीण प्रसंग; लग्नाआधीच प्रेग्नेंट असल्याचं आईला सांगितलं अन्...

Neha Dhupia | Saam TV
येथे क्लिक करा.