Rivaba Jadeja : रवींद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा यांनी जिंकली निवडणूक; जाणून घ्या दोघांकडे किती आहे संपत्ती?

Vishal Gangurde

गुजरातच्या निवडणुकीत टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा या जामनगर ईशान्य मतदारसंघातून जिंकल्या आहेत.

ravindra jadeja and rivaba jadeja | Instagram

रिवाबा जडेजा या पहिल्यांदा जिंकून विधानसभेत पोहोचल्या आहेत. जडेजा कपलकडे मोठ्या घरासहित महागड्या गाड्या देखील आहेत.

ravindra jadeja and rivaba jadeja | Instagram

रवींद्र जडेजा आणि रिवाबा हे कपल कोट्याधीश आहे.

ravindra jadeja and rivaba jadeja | Instagram

जडेजा कपलकडे मोठ्या घरासहित महागड्या गाड्या देखील आहेत.

ravindra jadeja and rivaba jadeja | Instagram

रवींद्र जडेजाची वार्षिक कमाई ही १६ कोटी रुपयांहून अधिक आहे.

ravindra jadeja and rivaba jadeja | Instagram

जडेजाची एकूण संपत्ती १०७ कोटी रुपये आहे.

ravindra jadeja and rivaba jadeja | Instagram

जडेजा हा जामनगरमध्ये ४ मजली बंगल्यात राहतो.

ravindra jadeja and rivaba jadeja | Instagram
येथे क्लिक करा