David Miller: IPL सुरु असताना गुजरातचा खेळाडू अडकला विवाहबंधनात! पाहा लग्नाचे Photo

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

द. आफ्रिक खेळाडू

डेव्हिड मिलर द. आफ्रिकेतील आक्रमक फलंदाजांपैकी एक मानला जातो.

South African players | googal

करिअरची सुरुवात

डेव्हिड मिलरने आपल्या करिअरची सुरुवात २०१० मध्ये दक्षिण वेस्टइंडीज विरुद्धच्या सामन्यातून केली.

Career start | instagram

सोशल मीडिया

नुकताच तो विवाह बंधनात अडकला असून विवाह सोहळ्यातील फोटो व्हायरल होत आहेत.

Social media | googal

विवाह

डेव्हिड मिलर या ३४ वर्षीय खेळाडूचा विवाह सोहळा केपटाऊनमध्ये १० मार्च रोजी पार पडला.

marriage | googal

पत्नी

मिलरच्या पत्नीचं नाव कॅमिला हॅरिस असं असून ती एक पोलो प्लेअर आहे.

wife | googal

आयपीएल

सध्या सुरु असलेल्या आयपीएल २०२४ स्पर्धेत गुजरात टायटन्सकडून खेळतोय.

IPL | instagram

प्रतिक्रिया

त्याच्या विवाह सोहळ्यातील फोटोवर क्रिकेटपटू आणि क्रिकेट फॅन्स कमेंट करुन शुभेच्छा देताना दिसून येत आहेत.

reaction | instagram

NEXT: 'सीरियल किसर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हाश्मीची किती संपत्ती ?

Emraan Hashmi Photos | instagram