Gudi Padwa Traditional Look : नाकात नथ अन् भाळी चंद्रकोर, गुढीपाडव्यासाठी मराठामोळा स्टनिंग लूक !

कोमल दामुद्रे

गुढी पाडव्याला जर तुम्हीही साडी नेसून पारंपारीक मराठी लूक करण्याचा विचार करत असाल तर काही स्टायलिंग टिप्स तुमचं सौंदर्य खुलवतील.

Gudi Padwa Traditional Look | Social media

या गुढीपाडव्याला तुम्ही जरीची साडी नेसू शकता. सध्या हिरकणी साडी आणि जरीची साडी खूप ट्रेडींग आहे. यावर मोत्यांची ज्वेलरी कमालीची दिसते.

Gudi Padwa Traditional Look | Social media

साडीच्या रंगाला साजेरा फेटा तयार करून घेऊ शकता. नऊवारी साडीवर फेटा घातल्यानंतर तुम्हाला रॉयल लूक मिळेल.

Gudi Padwa Traditional Look | Social media

मोत्यांच्या ज्वेलरीत तुम्ही बाजूबंद, नवीन डिजाईनची नथ, चंद्रकोर निवडू शकता.

Gudi Padwa Traditional Look | social media

ब्लाऊजच्या रंगाला मॅचिंग बांगड्या तुम्ही निवडू शकता. गळ्यात चिंचपेटी किंवा कोल्हापुरी साज घालू शकता.

Gudi Padwa Traditional Look | social media

घरच्या कार्यक्रमांसाठी तुम्ही पारंपारीक साडी निवडू शकता.

Gudi Padwa Traditional Look | Social media

Next : यंदाच्या गुढी पाडव्याचा शुभ मुहूर्त फक्त एक तास 10 मिनिटांचा !