Ruchika Jadhav
पिळदार शरीरयष्टी बनवण्यासाठी आहारात फळांचा समावेश करा.
रोज ५ उकडलेली अंडी खावीत.
आहारात रोज दोन वेळा दूध पिने गरजेचे आहे.
वजन वाढवायचे असल्यास आहारात केळी खावी.
रोज एक सफरचंद खाल्याने आरोग्य सुदृढ राहते.
आहारात काळी खजूर असल्यास रक्ताची देखील वाढ होते.
बॉडी बनवायची असल्यास व्यायामासह कडधान्य देखीस खावीत.
व्यायाम आणि आहाराचे संतुलन असल्यास तुम्हाला देखील पिळदार शरीरयष्टीसाठी बनवण्यास मदर होईल.