Shivani Tichkule
अभिनेत्री प्रिया बापट मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
मराठी चित्रपटांसोबतच हिंदी वेब सीरिजमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री प्रिया बापट.
प्रियाने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
प्रियाने चॉकलेटी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
सोशल मीडियावर प्रियाचे फोटो व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियावर प्रियाचा मोठा चाहतावर्ग आहे.
प्रियाचे सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.