Manasvi Choudhary
गुगल हे असं माध्यम आहे ज्याचा लहानांपासून ते मोठ्यापर्यत प्रत्येकजण वापर करतो.
गुगल सर्च इंजिननुसार, गुगलवर दिवसभरात अनेक गोष्टी सर्च होतात.
गुगल डेटानुसार, ६० वर्षातील म्हणजेच वयस्कर व्यक्ती गुगलवर काय सर्च करतात माहिती आहे का?
अनेकवेळा गुगलवर गाणी सर्च केली जातात जुन्या गाण्यांचा संग्रह हा गुगलवर असल्याने वयस्कर व्यक्ती गाणी ऐकण्यासाठी गुगलचा शोध घेतात.
एखादा आजार किंवा औषधांबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर गुगल केले जाते
वयस्कर व्यक्ती गुगलवर चित्रपट पाहतात तसेच रोमॅटिक शायरीचाही समावेश असतो.
काही प्रेरणा देणारे भाषण हे वृध्द व्यक्ती सर्च करतात