Sundar Pichai: गुगलचे CEO सुंदर पिचाई कोणता फोन वापरतात?

Satish Daud

सर्वात मोठी टेक कंपनी

गुगल ही जगातील सर्वात मोठी टेक कंपनी आहे.

sundar pichai Instagram | Instagram

गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी

सुंदर पिचाई हे सध्या गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

sundar pichai salary | Instagram

पिचाई हे मुळ भारतीय

पिचाई हे मुळ भारतीय असून त्यांचा जन्म तामिळनाडूमधल्या चेन्नईमध्ये झाला.

sundar pichai wife | Instagram

सुंदर पिचाई शिक्षण

पिचाई यांनी आपलं प्राथामिक तसंच उच्च शिक्षण देखील चेन्नईमध्येच घेतलं.

sundar pichai news | Instagram

सुंदर पिचाई सॅलरी

सुंदर पिचाई गुगलच्या डेव्हलपर्समध्येही लोकप्रिय आहेत.

sundar pichai google | Instagram

सुंदर पिचाई सवयी

अलीकडेच सुंदर पिचाई यांनी एका मुलाखतीत आपल्या सवयी सांगितल्या.

sundar pichai education | Instagram

सुंदर पिचाई मोबाईल

पिचाई यांनी सांगितले की, वेगवेगळ्या कामांसाठी ते एकावेळी 20 हून अधिक फोन वापरतात.

sundar pichai mobile | Instagram

सुंदर पिचाई शिक्षण

यामध्ये सॅमसंग, आयफोन यासारख्या मोबाईल फोनचा समावेश असल्याचं पिचाई यांनी सांगितलं.

sundar pichai photos | Instagram

NEXT: PSI Pallavi Jadhav: 'खाकी वर्दीतील अप्सरा'

PSI Pallavi Jadhav Photos | Instagram/@psi_pallavi_jadhav