खुशखबर! Jioच्या एकाच रिचार्जमध्ये Netflix, Prime Lite आणि YouTube Premium; किंमत फक्त...

Sakshi Sunil Jadhav

Jio रिचार्ज

Jio नेहमीत त्यांच्या ग्राहकांसाठी नवनवीन प्लान सादर करत असतं. त्यामध्ये नव्या सवलती सुद्धा दिल्या जातात.

, Jio annual plan 10653 | google

ओटीटीचा वापर

सध्या अनेकजण ओटीटी पाहणं जास्त पसंत करतात. त्यामुळे Jioच्या या रिजार्जप्लानमध्ये याचा समावेश केला आहे.

cheapest jio recharge

जिओची खास ऑफर

तुम्हाला Jioच्या या रिचार्जमध्ये 30 Mbpsचा स्पीड आणि नेटफ्लिक्ससोबत 3.3 TB महिन्याचा FUB डेटा मिळणार आहे.

jio recharge | Saam TV

ओटीटीची नावे

तुम्हाला यामध्ये अनेक ओटीटी अॅप्स मिळतील. त्यामध्ये नेटफ्लिक्स बेसिक, ॲमेझॉन प्राइम लाइट, यूट्यूब प्रीमियम, जिओहॉटस्टार, सोनीलिव्ह, झी5, सनएनएक्सटी, होईचोई, डिस्कव्हरी+, टाइम्सप्ले, तरंगप्लस, इरोज नाऊ, लायन्सगेट प्ले अशा अॅप्सचा समावेश असेल.

Jio Netflix offer | Jio/social media

वैधता किती?

हा प्लान १२ महिन्यांचा असेल. तसेच यामध्ये कॉलिंगची सुविधा मिळेल. तसेच युजर्सना यामध्ये संपूर्ण ३१ दिवसांचा समावेश असेल.

Jio Netflix offer

टिव्ही चॅनेल

तुम्हाला ओटीटीसोबत एकूण १,००० हून जास्त टिव्ही चॅनेल पाहण्याची यामध्ये सोय मिळेल.

Jio unlimited calling plan

रिचार्जची किंमत

जिओच्या रिचार्जची किंमत ही १०,६५३ रुपये आहे. तर हा वार्षिक प्लान आहे. तसेच कोणत्याही सुविधांसाठी यामध्ये अतिरिक्त पैसे भरावे लागत नाहीत.

Jio unlimited calling plan

NEXT: Summer Skin Care : उन्हाळ्यात महागडे ब्यूटी प्रोडक्ट सोडा! ही फळं खा अन् मिळवा नॅचरल ग्लो रातोरात

Summer skincare tips | pintrest
येथे क्लिक करा