Jio Recharge : 84 दिवसांची वैधता अन् रोज 2GB डेटा! Jio च्या या प्लॅनमध्ये मिळतंय मोठं सरप्राइज

Sakshi Sunil Jadhav

Jio रिचार्जची किंमत

रिलायन्स जिओच्या 859 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये सर्वात जास्त वैधता आणि भरपूर इंटरनेट डेटा शोधणाऱ्या ग्राहकांसाठी अनेक फायदे दिले जातात.

Jio | google

एकूण दिवसांची वैधता

Jio च्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण ८४ दिवसांची वैधता मिळते.

Jio prepaid plan benefits

एकूण डेटा

Jio युजर्सला दररोज 2GB डेटा मिळतो, म्हणजेच 84 दिवसांमध्ये एकूण 168GB डेटा वापरता येतो.

Jio prepaid plan benefits

अनलिमिटेड कॉलिंग

Jio या प्लॅनमध्ये देशभरातल्या कोणत्याही नेटवर्कवर लोकल, एसटिडी आणि रोमिंग कॉलिंगची सुविधा दिली जाते.

Jio daily SMS benefits | GOOGLE

एकूण SMS

रिचार्जसोबत दररोज 100 SMS पाठवण्याची सुविधा मिळते, त्यामुळे मेसेजसाठी वेगळा खर्च करण्याची गरज भासत नाही.

Jio daily SMS benefits | google

पात्र ग्राहकांना अनलिमिटेड डेटा

जे पात्र ग्राहक आहेत, त्यांना 5G नेटवर्क आणि आवश्यक अटी पूर्ण केल्यावर डेली 2GB मर्यादेपेक्षा वेगळा अनलिमिटेड 5G डेटा वापरता येतो.

Jio 168GB data plan

Google Gemini Pro

दिलेल्या माहितीनुसार, पात्र ग्राहकांना Google Gemini Pro चे 18 महिन्यांचे सबस्क्रिप्शन मोफत मिळू शकतं.

Jio 168GB data plan

AI ऑफरसाठी रिचार्जच्या अटी

Gemini ऑफरचा लाभ सुरू ठेवण्यासाठी 18 महिन्यांच्या कालावधीत 349 किंवा त्यापेक्षा जास्त किमतीचा पात्र अनलिमिटेड 5G प्लॅन अॅक्टीव्ह ठेवावा लागू शकतो.

Jio 859 recharge plan

NEXT : पितळी देव काळे पडलेत? घरातील या २ गोष्टींनी मिळवा पुन्हा चमक; जाणून घ्या स्वच्छतेची सोपी पद्धत

how to polish brass idols
येथे क्लिक करा