Sakshi Sunil Jadhav
सध्या Jioचे युजर्स मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी रिचार्जच्या सुविधाही वाढल्या आहेत.
सध्या वाढत्या डेटाचे रिचार्ज करणं लोक पसंत करत आहेत. त्याच ग्राहकांसाठी हा रिचार्ज बेस्ट आहे.
तुम्हाला या रिचार्ज प्लानमध्ये महिन्याला 100GB डेटा मिळेल.
तुम्हाला या रिचार्जमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच दिवसाला 100 एसएमएस करता येतात.
तुम्हाला यामध्ये अनलिमिडेट 5G इंटरनेट सेवा मिळेल. त्यासाठी युजर्सना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
तुम्हाला या रिचार्जमध्ये मोफत बेसिक नेटफ्रिक्सचं सब्सक्रिप्शन मिळेल.
युजर्सना यामध्ये Amazon Prime Video Lite आणि JioHotstar चा अॅक्सेस मिळेल.
jioच्या या रिचार्जची किंमत ही एकूण ७४९ आहे. तर यामध्ये GST वेगळा जोडला जाईल.