Jio Recharge: फक्त 198 रुपयांमध्ये दिवसाला मिळेल 2 GB डेटा, वाचा Jioची खास ऑफर

Sakshi Sunil Jadhav

ग्राहकांसाठी नवे रिचार्ज प्लान

Jio नेहमीच त्यांच्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लान सादर करत असतं. त्यामध्ये विविधता असतेच, पण त्यासोबत किंमतीही कमी असतात.

Jio prepaid plan 198

रिलायन्स Jio

Jioच्या प्रत्येक रिचार्जमध्ये तुम्हाला अनेक प्रीपेड रिचार्ज प्लान पाहायला मिळतील. त्याचा फक्त कॉलिंग, डेटा नाही तर इतर ओटीटी अॅप्ससाठीही फायदा होईल.

Jio 2GB per day plan

नवीन खुशखबर काय?

आता जिओच्या रिचार्ज प्लानमध्ये ग्राहकांना 198 रुपयांमध्ये 2 जीबी डेटा मिळणार आहे. याचसोबत अनेक सुविधा मिळतील चला जाणून घेऊयात संपूर्ण माहिती.

Jio recharge offer 2026

Jio रिचार्जची किंमत

Jio च्या नव्या रिचार्ज प्लानची किंमत 198 रुपये असून त्यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, फ्री रोमिंग डेटा आणि इतर सुविधा मिळणार आहे.

Jio recharge offer 2026

एसएमएसची सुविधा

Jio चा हा रिचार्ज प्लान तुम्हाला दिवसाला 100 एसएमएस करण्याची मुभा देतो.

Jio cheap data plan

रिचार्जची वैधता

Jioच्या रिचार्जची वैधता एकूण 14 दिवसांची असणार आहे. तुम्हाला हा रिचार्ज Jio पोर्टलवर पाहायला मिळेल.

Jio 14 days validity plan

Jioच्या इतर सुविधा

Jioच्या रिचार्जमध्ये तुम्हाला 2 अॅप्स वापरायला मिळतील. त्यामध्ये JioTv, Jio AI Cloud यांचा समावेश असेल.

Jio 14 days validity plan

Jio चा रिचार्ज कसा कराल?

Jio चा हा प्लान सगळ्या स्मार्ट फोन युजर्सला वापरता येईल. त्यासाठी तुम्हाला माय Jio अॅपचा आधार घ्यावा लागेल.

Jio 14 days validity plan

NEXT: Cheesy White Sauce Maggi: चमचमीत नाश्ता हवाय? बनवा चीज व्हाईट सॉस मॅगी, सोपी आहे रेसिपी

easy breakfast recipe
येथे क्लिक करा