Jio Recharge: खुशखबर! IPL पाहण्यासाठी भन्नाट ऑफर, Jioचा हा प्लॅन होतोय व्हायरल

Sakshi Sunil Jadhav

Jio युजर्स

Jio नेहमीच त्यांच्या युजर्ससाठी नवनवीन रिचार्ज प्लान सादर करत असतं. आता क्रिकेटप्रेमींसाठी ही एक भन्नाट ऑफस आहे.

Jio IPL offer | GOOGLE

विशेष ऑफर्स

Jioने एक क्रिकेट ऑफर जाहीर केली आहे. त्यामध्ये पॉवर प्ले पास, कॅशबॅक आणि इतर सुविधांचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे.

Jio IPL offer

क्रिकेटच्या चर्चा सुरु

सध्या IPL 26 च्या सामन्याच्या चर्चा सर्वत्र सुरु आहेत. त्यामुळे या वातावरणाचा अंदाज घेत रिलायन्सने एका भन्नाट रिचार्जची ऑफर सुरु केली आहे.

Jio IPL offer

Jio ऑफर

Jioच्या प्रमोशनल ऑफरला पॉवर प्ले पास म्हटले जाते. याची किंमत फक्त ९९ रुपये इतकी आहे. यामध्ये कंपनीकडून तुम्हाला १,४५७ रुपयांचा फायदा होणार आहे.

Jio IPL offer

विशेष सवलत

तुम्हाला Jioच्या या ऑफरमध्ये Jio Home महिनाभर वापरता येईल. तसेच या प्लानची किंमत ७०७ रुपये असणार आहे. पहिल्या रिचार्जमध्ये तुम्हाला ही सवलत मिळणार आहे.

jio recharge | Saam TV

कॅशबॅक मिळणार का?

Jio यामध्ये ७५० रुपयांचा कॅशबॅक देत आहे. हा कॅशबॅक १५० रुपयांच्या व्हाउचरचा असणार आहे.

Jio OTT benefits plan

जिओ होमचा वापर

जिओ युजर्सला 4k रिझोल्यूशनमध्ये कंटेंट पाहता येणार आहे. तसेच जिओ होमसोबत आणखी एक 4k सेट टॉप बॉक्ससुद्धा मिळणार आहे.

Reliance Jio new plan | PINTREST

टिव्ही चॅनेलचा वापर

तुम्हाला यामध्ये २०० पेक्षा जास्त एचडी चॅनेल आणि १००० पेक्षा जास्त टिव्ही चॅनेल पाहता येऊ शकतात. तसेच ३० एमबीपीएस पर्यंत डेटा स्पीड मिळतो.

Jio family add-on plan

ओटीटी अॅप्स

Jio कंपनी तुम्हाला यामध्ये SonyLIV, JioHotstar आणि इतर १२ ओटीटी प्लॅटफॉर्म वापरण्याची संधी देत आहे.

Jio family add-on plan

NEXT: WhatsApp चा मोठा धमाका! AI फीचरमुळे चॅटिंग बदलणार, नेमकं काय होणार? वाचा...

WhatsApp AI feature update
येथे क्लिक करा