ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
घराच्या सुख-शांती आणि समृद्धीसाठी मोराचे पीस घरात असणं महत्वाचं मानलं जातं
ज्योतिषशास्त्रानुसार, आपल्या घरात मोरपीस ठेवण्याचे अनेक चांगले फायदे आहेत.
आपल्या घराच्या मुख्या दरवाजाजवळ मोरपीस ठेवल्याने घरात वाईट शक्ती प्रवेश करत नाही. (डिस्क्लेमरः सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशीकोणताही संबंध नाही.)
घरात दक्षिण दिशेला तिजोरी असल्यास त्यात मोरपीस उभे करुन ठेवल्याने धनाची कमतरता भासणार नाही.
घरातील पूर्व किंवा उत्तर दिशेला मोरपीस ठेवल्याने राहू दोष कमी होऊ शकतो.
लहान बाळ्याच्याजवळ मोरपीस ठेवल्यास त्यांना कोणाचीही वाईट नजर लागत नाही.