लाखो तरुणांच्या सर्च हिस्ट्रीमध्ये Paige Spiranac चा बोलबाला! हिचा फोटो पाहून पोरं होतात झिंगालाला

Ankush Dhavre

सोशल मीडियावर चर्चेत

जगात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांची चर्चा मैदानापेक्षा सोशल मीडियावर अधिक होत असते.

Paige Spiranac | instagram

आपल्या ग्लॅमरस लाईफस्टाईलमुळे चर्चेत

काही असे खेळाडू असतात जे वाद विवादांमुळे चर्चेत असतात तर काही खेळाडू आपल्या ग्लॅमरस लाईफस्टाईलमुळे चर्चेत असतात.

Paige Spiranac | instagram

पेज स्पिरनक

या खेळाडूंच्या यादीत आणखी एका खेळाडूची भर पडली आहे. ही खेळाडू म्हणजे गोल्फपटू पेज स्पिरनक

Paige Spiranac | instagram

गोल्फ इन्फ्ल्यूंसर

पेज ही सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेली गोल्फ इन्फ्ल्यूंसर आहे.

Paige Spiranac | instagram

सोशल मीडिया फॉलोवर्स

तिचे सोशल मीडियावर ३.७ मिलियन इतके फॉलोवर्स आहेत.

Paige Spiranac | instagram

लाईक्सचा पाऊस

तिने शेअर केलेल्या फोटोंवर लाईक्सचा पाऊस पाडला जातो.

Paige Spiranac | instagram

हॉटेस्ट वुमेनची उपाधी..

तिला जगातील सर्वात हॉटेस्ट वुमेन देखील म्हटले गेले आहे.

Paige Spiranac | instagram

चाहते करतात कमेंट्सचा पाऊस

तिने शेअर केलेल्या फोटोंवर चाहते कमेंट्सचा पाऊस पाडत असतात.

Paige Spiranac | instagram

NEXT: Rachel Stuhlmann: जगातील सर्वात सुंदर टेनिसपटू, बोल्ड फोटो शेअर करत वाढवते सोशल मीडियाचं तापमान

Rachel Stuhlmann | Instagram