Gold-Silver Rate Today | आजही सोन्या- चांदीच्या दरात उसळी, पाहा मुंबईत भाव काय?

Shraddha Thik

सोन्याच्या दर

मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळत होती. परंतु, सोन्याच्या भावात पुन्हा एकादा वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.

Gold-Silver Price Today | Yandex

लग्नसराईचा काळ

लग्नसराईचा काळ सुरु झाला असून या काळात ग्राहकांचा अधिक कल हा सोनं खरेदी करण्यावर असतो.

Gold-Silver Price Today | Yandex

मुंबई -

सोने- ६२,४०० रुपये/ २४ कॅरेट

चांदी- ७६,५०० प्रति किलो

Gold-Silver Rate Today | Yandex

दिल्ली

सोने - ६२,५५० रुपये/ २४ कॅरेट

चांदी- ७६,५०० प्रति किलो

Gold-Silver Rate Today | Saam Tv

चेन्नई

सोने-६३,०५० रुपये/ २४ कॅरेट

चांदी- ७८,००० प्रति किलो

Gold-Silver Price Today | Yandex

कोलकत्ता

सोने-६२,४०० रुपये/ २४ कॅरेट

चांदी- ७६,५०० प्रति किलो

Gold-Silver Price Today | Yandex

पुणे

सोने-६२,४०० रुपये/ २४ कॅरेट

चांदी- ७६,५०० प्रति किलो

Gold-Silver Price Today | Saam Tv

Next : तुम्हीही Emotional Eating चे बळी असाल तर जाणून घ्या...

Emotional Eating | Yandex
येथे क्लिक करा...