Gold Silver Rate Today (8 March 2024) | सोने-चांदी महागले, पाहा नवीन जाहीर झालेले दर

Shraddha Thik

सोन्या-चांदीच्या भाव

मार्चच्या दुसऱ्याच आठवड्यात सोन्या-चांदीच्या भावात सलग तिसऱ्यांदा वाढ झाली आहे.

Gold Silver Rate Today (8 March 2024) | Yandex

नवा विक्रम

सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दराने नवा विक्रम केला आहे. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 65,880 रुपये, तर 1 किलो चांदीती किंमत 75,500 रुपये एवढी झाली आहे.

Gold Silver Rate Today (8 March 2024) | Yandex

मुंबई

सोने- 65,730 रुपये/ 24 कॅरेट

चांदी- 75,500 प्रति किलो

Gold Silver Rate Today (8 March 2024) | Yandex

दिल्ली

सोने - 65,880 रुपये/ 24 कॅरेट

चांदी- 75,500 प्रति किलो

चेन्नई

सोने-66,600 रुपये/24 कॅरेट

चांदी- 79,000 प्रति किलो

Gold Silver Rate Today (8 March 2024) | Yandex

कोलकत्ता

सोने-65,730 रुपये/ 24 कॅरेट

चांदी- 75,500 प्रति किलो

Gold Silver Rate Today (8 March 2024) | Yandex

पुणे

सोने- 65,730 रुपये/ 24 कॅरेट

चांदी- 75,500 प्रति किलो

Gold Silver Rate Today (8 March 2024) | Yandex

Next : Tejashri Pradhan | तेजश्रीचा नवा अवतार पाहून झालो फिदा...

Tejashri Pradhan | Instagram @tejashripradhan
येथे क्लिक करा...