Gold Silver Rate (26 Feb 2024) | सोन्या-चांदीच्या दरात घसरण, खरेदीसाठी सुवर्ण संधी!

Shraddha Thik

सोन्याचे भाव

आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्याच्या किंमतीत थोडासा बदल झाला आहे.

Gold Silver Rate (26 Feb 2024) | Yandex

चांदीचा दर

सोन्याच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे. तसेच चांदीचा दरही ४०० रुपयांनी कमी झालेला पाहायला मिळतोय. पाहा काय आहे सोन्या-चांदीचा नवीन भाव...

Gold Silver Rate (26 Feb 2024) | Yandex

मुंबई

सोने- ६२,८४० रुपये/ २४ कॅरेट

चांदी- ७४,५०० प्रति किलो

Gold Silver Rate (26 Feb 2024) | Yandex

दिल्ली

सोने - ६२,९४० रुपये/ २४ कॅरेट

चांदी- ७४,५०० प्रति किलो

Yandex

चेन्नई

सोने-६३,३८० रुपये/ २४ कॅरेट

चांदी- ७६,४०० प्रति किलो

Gold Silver Rate (26 Feb 2024) | Yandex

कोलकत्ता

सोने-६२,८४० रुपये/ २४ कॅरेट

चांदी- ७४,५०० प्रति किलो

Gold Silver Rate (26 Feb 2024) | Yandex

पुणे

सोने-६२,८४० रुपये/ २४ कॅरेट

चांदी- ७४,५०० प्रति किलो

Gold Silver Rate (26 Feb 2024) | Yandex

Next : Avneet Kaur | किलर अदा अन् चेहऱ्यावर हास्य... पाहा अवनीतचा ग्लॅमरस लूक

Avneet Kaur | Instagram @avneetkaur_13
येथे क्लिक करा...