Shraddha Thik
जानेवारी महिन्यात सोन्या-चांदीच्या दरात भाव वाढले होते परंतु, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळाली.
अशातच लग्नसराईचा काळ सुरु झाला असून खरेदीदारांचा कल अधिक सोने-चांदीवर असतो.
सोने- ६२,२९० रुपये/ २४ कॅरेट
चांदी- ७५,६०० प्रति किलो
सोने - ६२,४४० रुपये/ २४ कॅरेट
चांदी- ७५,६०० प्रति किलो
सोने-६२,८४०/ २४ कॅरेट
चांदी- ७७,००० प्रति किलो
सोने-६२,२९०/ २४ कॅरेट
चांदी- ७५,६०० प्रति किलो
सोने-६२,२९० रुपये/ २४ कॅरेट
चांदी- ७५,६०० प्रति किलो